मुख्य मजकुरावर जा

Cainan

7 वचने · 2 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Kenan

"Cainan" साठी शोधा

Cainan चा उल्लेख असलेली वचने

  1. अनोश नव्वद वर्षाचा झाला तेव्हा त्याला केनान झाला.

  2. केनानचा पिता झाल्यावर अनोश 815 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या.

  3. केनान सत्तर वर्षाचा झाला तेव्हा तो महलालेलाचा पिता झाला.

  4. महलालेलाचा पिता झाल्यावर केनान 840 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या.

  5. केनान एकंदर 910 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.

  6. केनान, महलालेल, यारेद,

  7. तो मथुशलहाचा पुत्र, तो हनोखाचा पुत्र, तो यारेदाचा पुत्र, तो महललेलाचा पुत्र, तो केनानाचा पुत्र,