Lobbying बद्दल बायबलमधील वचने 2 वचने · 1 पैलू "Lobbying" साठी शोधा सर्व 2 General references 2 प्रमुख बायबल वचने एज्रा ४:४नंतर तेथील स्थानिक रहिवाशांनी यहूदीयातील लोकांना निराश करण्याचा व घाबरविण्याचा प्रयत्न केला.एज्रा ४:५त्यांनी अधिकार्यांना त्यांच्या विरोधात काम करण्यासाठी लाच दिली आणि त्यांचे मनसुबे उधळले. पर्शियाचा राजा कोरेशच्या सर्व कारकिर्दीत व दारयावेश राजाच्या राजवटीपर्यंत हे चालले.