मुख्य मजकुरावर जा

Lo-Debar बद्दल बायबलमधील वचने: A city in Manasseh

2 वचने · 2 पैलू

A city in Manasseh बद्दल वचने

  1. “तो कुठे आहे?” राजाने विचारले. सीबाने उत्तर दिले, “तो लो-देबार येथे अम्मीएलचा पुत्र माखीर याच्या घरी आहे.”

  2. तेव्हा दावीद राजाने त्याला लो-देबार येथून अम्मीएलाचा पुत्र माखीरच्या घरून बोलावून आणले.