Light बद्दल बायबलमधील वचने: The glory of the church
The glory of the church बद्दल वचने
“ऊठ, प्रकाशमान हो, कारण तुझा प्रकाश आला आहे, आणि याहवेहचे गौरव तुझ्यावर उदय पावले आहे.
पाहा, काळोख पृथ्वीला आच्छादित आहे, आणि गडद अंधकार लोकांवर येत आहे, परंतु याहवेहचा तुझ्यावर उदय होत आहे, आणि त्यांचे गौरव तुझ्यावर प्रकट होत आहे.
राष्ट्रे तुझ्या प्रकाशात येतील, आणि राजे तुझ्या उदयाच्या तेजामध्ये येतील.