Skip to content

Joktan बद्दल बायबलमधील वचने: Son of Eber.

4 वचने · 1 पैलू

Son of Eber. बद्दल वचने

  1. एबरला दोन पुत्र झाले: एकाचे नाव पेलेग ठेवले, कारण याच्या हयातीत पृथ्वीची विभागणी झाली; त्याच्या भावाचे नाव योक्तान होते.

  2. योक्तानचे पुत्र: अलमोदाद, शेलेफ, हसर्मावेथ, येरह,

  3. एबरला दोन पुत्र झाले: एकाचे नाव पेलेग ठेवले, कारण याच्या हयातीत पृथ्वीची विभागणी झाली. त्याच्या भावाचे नाव योक्तान होते.

  4. योक्तानचे पुत्र: अलमोदाद, शेलेफ, हसर्मावेथ, येरह,