Hatred बद्दल बायबलमधील वचने: Against iniquity, justified
Against iniquity, justified बद्दल वचने
याहवेह, तुमचा द्वेष करणार्यांचा मीही द्वेष करू नये काय आणि तुमच्याशी बंडखोरी करणार्यांचा मी तिरस्कार करू नये काय?
मी त्यांचा पराकाष्ठेचा द्वेष करतो; मी त्यांना माझे शत्रू मानतो.