Eliab बद्दल बायबलमधील वचने: 1. A Reubenite, progenitor of Dathan and Abiram 2 वचने · 4 पैलू "Eliab" साठी शोधा सर्व 2 1. A Reubenite, progenitor of Dathan and Abiram 2 2. Son of Helon · 5. A hero of the tribe of Gad · 6. A Levite, a porter and musician · 1. A Reubenite, progenitor of Dathan and Abiram बद्दल वचने गणना २६:८पल्लूचा पुत्र एलियाब होता,गणना २६:९आणि एलियाबाचे पुत्र नेमूएल, दाथान आणि अबीराम होते. तेच दाथान आणि अबीराम जे समाजाचे अधिकारी होते, ज्यांनी मोशे आणि अहरोन विरुद्ध बंड केले आणि जेव्हा त्यांनी याहवेहविरुद्ध बंड केले तेव्हा ते कोरहाच्या अनुयायांपैकी होते.