Cloud of Glory बद्दल बायबलमधील वचने: At giving of the law
At giving of the law बद्दल वचने
आणि याहवेहचे वैभव सीनाय पर्वतावर येऊन राहिले. सहा दिवस मेघांनी सीनाय पर्वत झाकलेला होता आणि सातव्या दिवशी परमेश्वराने मेघांतून मोशेला आवाज दिला.
इस्राएली लोकांना पर्वतावरील याहवेहचे वैभव भस्म करणार्या अग्नीप्रमाणे दिसले.
मग मोशेने मेघांमधून पर्वतावर प्रवेश केला आणि तो तिथे चाळीस दिवस व चाळीस रात्री राहिला.