Canaanites बद्दल बायबलमधील वचने: Prophecy concerning
Prophecy concerning बद्दल वचने
तो म्हणाला, “कनान शापित असो! तो आपल्या भावांच्या गुलामातील सर्वात कनिष्ठ गुलाम होवो.”
मग नोआह असेही म्हणाला, “शेमचे परमेश्वर याहवेह यांची स्तुती असो! कनान शेमचा गुलाम होवो.
परमेश्वर याफेथच्या प्रदेशाचा विस्तार करोत; याफेथ शेमच्या तंबूत राहो, आणि कनान त्याचाही गुलाम होवो.”