Cainan बद्दल बायबलमधील वचने: 1. Called Kenan, son of Enos
1. Called Kenan, son of Enos बद्दल वचने
अनोश नव्वद वर्षाचा झाला तेव्हा त्याला केनान झाला.
केनानचा पिता झाल्यावर अनोश 815 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या.
अनोश एकंदर 905 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.
केनान सत्तर वर्षाचा झाला तेव्हा तो महलालेलाचा पिता झाला.
महलालेलाचा पिता झाल्यावर केनान 840 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या.
केनान एकंदर 910 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.
महलालेल 65 वर्षाचा झाला तेव्हा तो यारेदाचा पिता झाला.