Azmon बद्दल बायबलमधील वचने 2 वचने · 1 पैलू "Azmon" साठी शोधा सर्व 2 A place on the south of Canaan. 2 प्रमुख बायबल वचने गणना ३४:४तिथून तुमची सीमा अक्राब्बीमच्या चढावाच्या दक्षिणेस पोचून तिथून ती पुढे सीन पर्यंत जाऊन कादेश-बरनेआच्या दक्षिणेपर्यंत आणि हाजार अद्दारपर्यंत जाऊन आजमोनास पोचावी.गणना ३४:५आजमोनाहून ती सीमा वळून इजिप्त देशाच्या ओहोळाला जाऊन मिळेल व भूमध्य समुद्राकडे संपेल.