मुख्य मजकुरावर जा

Ashdod बद्दल बायबलमधील वचने: People of, conspire against the Jews

2 वचने · 10 पैलू

People of, conspire against the Jews बद्दल वचने

  1. पण सनबल्लट, तोबीयाह अरबी, अम्मोनी व अश्दोदी यांनी ऐकले की यरुशलेमच्या तटाचे काम झपाट्याने पुढे चालले आहे आणि तटाची खिंडारे बुजू लागलेली आहेत, तेव्हा ते अतिशय संतप्त झाले.

  2. त्यांनी यरुशलेममध्ये दंगे व गोंधळ निर्माण करण्याचा कट केला.