Amminadab बद्दल बायबलमधील वचने: 3. A son of Uzziel
3. A son of Uzziel बद्दल वचने
उज्जीएलाच्या वंशातील, प्रमुख अम्मीनादाब व त्याचे 112 भाऊबंद.
नंतर दावीदाने सादोक व अबीयाथार या मुख्य याजकांना व उरीएल, असायाह, योएल, शमायाह, एलीएल व अम्मीनादाब या लेवी पुढार्यांना बोलाविणे पाठविले.