Alpha बद्दल बायबलमधील वचने: Compare with
Compare with बद्दल वचने
पुरातन काळापासून पिढ्यांना कोणी पाचारण केले व हे घडवून आणले? मी, याहवेह—मी आदि आहे, मी अंत आहे—तो मीच आहे.”
“सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचा राजा व उद्धारक, याहवेह असे म्हणतात— मी आदि व अंत आहे. माझ्याशिवाय इतर कोणीही परमेश्वर नाही.
“याकोबा, मी ज्यांना बोलाविले, त्या इस्राएला, माझे ऐक, मीच परमेश्वर आहे; मीच आदि आणि मीच अंत आहे.