Skip to content

Allon-Bachuth बद्दल बायबलमधील वचने

1 वचन · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. यानंतर लवकरच रिबेकाहची वृद्ध दाई दबोरा, ही मरण पावली आणि बेथेलच्या खोर्‍यात एका एला वृक्षाखाली तिला मूठमाती देण्यात आली. तेव्हापासून त्या वृक्षाला अल्लोन-बकूथ असे नाव पडले.