मुख्य मजकुरावर जा

Ahithophel बद्दल बायबलमधील वचने: Probably referred to by David in Psalm 55,12-14

3 वचने · 4 पैलू

Probably referred to by David in Psalm 55,12-14 बद्दल वचने

  1. ज्याने माझी निंदा केली, तो काही माझा शत्रू नव्हता; असता तर मी ते सहन केले असते; मी लपून बसलो असतो आणि निसटून गेलो असतो.

  2. परंतु माझी निंदा करणारा तूच होतास, माझ्यासारखाच मनुष्य, माझा सोबती आणि माझा जिवलग मित्र,

  3. जेव्हा आम्ही आराधकांसह चालत होतो, तेव्हा त्याच्यासोबत परमेश्वराच्या भवनातील मधुर सहभागितेचा मी आनंद घेतला होता.