Giloh
31.6100, 35.0800 गूगल नकाशावर पाहा
Giloh चा उल्लेख असलेली वचने
गोशेन, होलोन, आणि गिलोह अशी अकरा नगरे आणि त्यांची गावे.
अबशालोम यज्ञार्पण करीत असताना, त्याने दावीदाचा सल्लागार गिलोनी अहीथोफेल याला सुद्धा त्याचे नगर गिलोह येथून बोलाविले. त्यामुळे कटकारस्थानाला अधिक बळ मिळत गेले व अबशालोमच्या मागे जाणाऱ्यांची संख्या वाढत गेली.