मुख्य मजकुरावर जा

Adam बद्दल बायबलमधील वचने

3 वचने · 2 पैलू

"Adam" साठी शोधा

प्रमुख बायबल वचने

  1. वरून वाहत येणारे पाण्याचे प्रवाह थांबले. सारेथान जवळील आदाम नावाच्या गावात खूप अंतरावर पाण्याची एक रास झाली, तर अराबाच्या समुद्राकडे (म्हणजे मृत समुद्रात) वाहणारे पाणी पूर्णपणे कापले गेले. तेव्हा लोक यरीहो समोर नदीपलीकडे गेले.

  2. असे लिहिले आहे: “पहिला मानव आदाम जिवंत प्राणी झाला.” शेवटचा आदाम जीवन देणारा आत्मा आहे.

  3. पहिला मानव भूमीच्या धुळीतून आला; दुसरा मानव स्वर्गापासून होता.