मुख्य मजकुरावर जा

Etham

4 verses

30.4600, 32.2800 गूगल नकाशावर पाहा

Etham चा उल्लेख असलेली वचने

  1. सुक्कोथ शहर सोडल्यावर त्यांनी वाळवंटाच्या सीमेवर एथाम येथे तळ दिला.

  2. त्यांनी सुक्कोथ सोडले आणि वाळवंटाच्या काठावरील एथाम येथे तळ दिला.

  3. त्यांनी एथाम सोडले व बआल-सफोनच्या पूर्वेकडे पी-हाहीरोथ कडे वळले आणि मिग्दोलकडे तळ दिला.

  4. त्यांनी पी-हाहीरोथ सोडले व समुद्र पार रानात गेले आणि एथाम रानातील तीन दिवसांचा प्रवास केल्यानंतर माराह येथे त्यांनी तळ दिला.