Beth-horon
31.8700, 35.1200 गूगल नकाशावर पाहा
Beth-horon चा उल्लेख असलेली वचने
पुढे ती पश्चिमेकडे यफलेटीच्या सीमेवरून खालच्या बेथ-होरोन व पुढे गेजेरपर्यंत उतरून भूमध्य समुद्रापर्यंत संपते.
तिथून ती सीमा ज्याला बेथेल देखील म्हणत, त्या लूज शहराच्या दक्षिणेकडे जाऊन पुढे खालच्या बेथ-होरोनाच्या दक्षिणेस असलेल्या डोंगराळ प्रदेशातील अटारोथ-अद्दार पर्यंत गेली.
आणि शलोमोनने गेजेर नगराची पुनर्बांधणी केली.) त्याने खालचे बेथ-होरोन बांधले,
त्याने वरचे बेथ-होरोन आणि खालचे बेथ-होरोन ही तटबंदीची शहरे, मोठ्या भिंती आणि प्रवेशद्वारांची धातूंचे गज बसवून पुनर्बांधणी केली,