मुख्य मजकुरावर जा

Assos

2 verses

39.4800, 26.3300 गूगल नकाशावर पाहा

Assos चा उल्लेख असलेली वचने

  1. पौल अस्सोस नगराकडे पायी जाणार होता म्हणून त्याने असे ठरविले की, आम्ही तारवात बसून अस्सोसला पुढे जावे आणि तिथे पोहोचल्यावर त्याला तारवात घ्यावे.

  2. त्याप्रमाणे तो अस्सोस या ठिकाणी आम्हाला भेटला, तेव्हा त्याला तारवात घेऊन आम्ही पुढे मतुलेनास गेलो.