Shubael
हे नावानेही ओळखले जाते: Shebuel
Shubael चा उल्लेख असलेली वचने
गेर्षोमाचे वंशज: शबुएल प्रथमपुत्र होता.
लेवी वंशातील बाकीची संतती पुढीलप्रमाणे होती: अम्रामाचे पुत्र: शूबाएल; शूबाएलाचे पुत्र: यहदायाह.
मोशेचा पुत्र गेर्षोमच्या वंशातील शबुएल खजिन्यावर प्रमुख अधिकारी होता.