मुख्य मजकुरावर जा

Shechaniah

2 वचने · 2 कुटुंब सदस्य

Shechaniah चा उल्लेख असलेली वचने

  1. मग एलाम वंशातल्या यहीएलाचा पुत्र शखन्याह एज्राला म्हणाला, “आम्ही या गैरयहूदी स्त्रियांशी विवाह करून आमच्या परमेश्वराविरुद्ध विश्वासघात केला आहे. पण या स्थितीतही इस्राएलला आशा आहे.

  2. इम्मेराचा पुत्र सादोकानेही आपल्या घरासमोरचा कोट परत बांधला, त्याच्या पलीकडे शखन्याहचा पुत्र शमायाह, जो पूर्ववेशीचा द्वारपाल होता, त्यानेही डागडुजी केली.