मुख्य मजकुरावर जा

Mother of the Wife of Simon

3 वचने · 1 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Peter

"Mother of the Wife of Simon" साठी शोधा

Mother of the Wife of Simon चा उल्लेख असलेली वचने

  1. येशू पेत्राच्या घरी आले, तेव्हा त्यांनी पेत्राची सासू तापाने फणफणली असून अंथरुणावर पडून होती असे पाहिले.

  2. तिथे शिमोनाची सासू तापाने फणफणली असून अंथरुणावर पडून होती आणि त्यांनी लगेच तिच्याबद्दल येशूंना सांगितले.

  3. येशू सभागृहातून बाहेर पडल्यानंतर शिमोनाच्या घरी गेले. तिथे शिमोनाची सासू तापाने फणफणली होती, तिला मदत करावी असे त्यांनी येशूंना सांगितले.