मुख्य मजकुरावर जा

Laish

2 वचने · 1 कुटुंब सदस्य

Laish चा उल्लेख असलेली वचने

  1. परंतु शौलाने त्याची कन्या मीखल, जी दावीदाची पत्नी होती तिला लईशाचा पुत्र पालती याला दिले होते, जो गल्लीम येथील होता.

  2. तेव्हा इश-बोशेथने हुकूम करून मीखलला तिचा पती, लईशचा पुत्र पलतीएलपासून आणले.