मुख्य मजकुरावर जा

Jecoliah

2 वचने · 2 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Jecholiah

Jecoliah चा उल्लेख असलेली वचने

  1. तो वयाच्या सोळाव्या वर्षी राजा झाला आणि त्याने यरुशलेममध्ये बावन्न वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यकोल्याह. ती यरुशलेम येथील होती.

  2. उज्जीयाह राजा झाला तेव्हा तो सोळा वर्षांचा होता आणि त्याने यरुशलेममध्ये बावन्न वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव येकोल्याह. ती यरुशलेम येथील होती.