Skip to content

Ephah

3 वचने · 5 कुटुंब सदस्य

Ephah चा उल्लेख असलेली वचने

  1. एफाह, एफेर, हनोख, अबीदा आणि एल्दाह हे मिद्यानाचे पुत्र होते. हे सर्व केटूराहचे वंशज होते.

  2. मिद्यानाचे पुत्र: एफाह, एफेर, हनोख, अबीदा आणि एल्दाह.

  3. उंटांचे काफिले तुझी भूमी व्यापतील, तरुण उंट मिद्यान व एफाह येथून येतील. आणि सर्व शबातून सोने व ऊद घेऊन तुझ्याकडे येतील. आणि याहवेहच्या स्तुतीची घोषणा केली जाईल.