Ahitub
Ahitub चा उल्लेख असलेली वचने
अहीतूबचा पुत्र सादोक आणि अबीयाथारचा पुत्र अहीमेलेख हे याजक होते; आणि सेरायाह हा चिटणीस होता;
मरायोथास अमर्याह, अमर्याहास अहीतूब,
अहीतूबास सादोक, सादोकास अहीमाज,
त्याचा पुत्र मरायोथ, त्याचा पुत्र अमर्याह, त्याचा पुत्र अहीतूब,
अहीतूबचा पुत्र सादोक आणि अबीयाथारचा पुत्र अहीमेलेख याजक; शावेशा राजाचा चिटणीस होता.