Skip to content
प्रकटीकरण १२:१-२

प्रकटीकरण १२:१-२

१
मग स्वर्गामध्ये एक अलौकिक चिन्ह मला दिसले. सूर्य परिधान केलेली एक स्त्री मी पाहिली. तिच्या पायाखाली चंद्र होता. तिच्या डोक्यावर बारा तार्‍यांचा मुकुट होता.
२
ती गर्भवती होती आणि प्रसूतीची वाट पाहत प्रसूती वेदनांनी ओरडत होती.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options