मुख्य मजकुरावर जा
स्तोत्रसंहिता ९९:१-३

प्रभू पवित्रतेने राज्य करतो

स्तोत्रसंहिता ९९:१-३
याहवेह राज्य करतात, राष्ट्रे थरथर कापोत; ते करुबांमध्ये सिंहासनावर आरूढ झाले आहेत; सर्व पृथ्वी कंपित होवो.
अतिमहान होत सीयोनातील याहवेह; ते सर्व राष्ट्रात परमोच्च असे आहेत.
राष्ट्रे तुमच्या थोर व भयावह नामाची स्तुती करोत— याहवेह पवित्र आहेत.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options