Skip to content
स्तोत्रसंहिता ९९:४-५

न्यायावर प्रेम करणारा राजा

स्तोत्रसंहिता ९९:४-५
राजा सामर्थ्यशाली आहेत, त्यांना न्याय प्रिय आहे— तुम्ही याकोबात निष्पक्षपात प्रस्थापित केला; जो न्यायसंगत व रास्त आहे.
आपले परमेश्वर याहवेहची थोरवी गा, व त्यांच्या चरणी आराधना करा; याहवेह पवित्र आहेत.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options