Skip to content
स्तोत्रसंहिता ८०:८-११

स्तोत्रसंहिता ८०:८-११

तुम्ही एक द्राक्षवेल इजिप्त देशातून आणली; इतर राष्ट्रांना तिथून हाकलून तिला रुजविले.
तुम्ही जमिनीची मशागत केली व ती नांगरली; या वेलीने मूळ धरले व समस्त भूमी व्यापून टाकली.
१०
मजबूत गंधसरू व तिच्या फांद्यांच्या सावलीने पर्वतदेखील झाकले गेले;
११
त्या फांद्या समुद्रापर्यंत, तसेच फरात नदीपर्यंत पसरत गेल्या.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options