Skip to content
स्तोत्रसंहिता ८०:४-७

देवाच्या क्रोधाचा व लोकांच्या दुःखाचा विलाप

स्तोत्रसंहिता ८०:४-७
४
हे याहवेह, सर्वशक्तिमान परमेश्वरा, तुमच्या प्रजेच्या प्रार्थनांविरुद्ध, कुठवर तुमचा क्रोध भडकत राहणार?
५
तुम्ही त्यांना दुःखाच्या भाकरीचा आहार खाऊ घातला; वाट्या भरून अश्रूंचे पेय त्यांना पाजले.
६
तुम्ही आम्हाला शेजार्‍यांच्या निंदेचा विषय केले आहे; ते आपसात आमचा उपहास करतात.
७
हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, आमची पुनर्स्थापना करा; आपला मुखप्रकाश आमच्यावर पाडा, म्हणजे आमचे तारण होईल.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options