मुख्य मजकुरावर जा
स्तोत्रसंहिता ७२:१२-१४

गरजूंचा उद्धार करणारा राजा

स्तोत्रसंहिता ७२:१२-१४
१२
ज्यांचा कोणी सहायक नाही अशा धावा करणार्‍या दुःखितांना तो मुक्त करेल.
१३
दुर्बल आणि दरिद्री यांची त्याला दया येवो; तो गरजवंताला मृत्यूपासून वाचवेल.
१४
तो त्यांना छळ आणि हिंसा यांच्यापासून वाचवेल, कारण त्यांचे जीवित रक्त मोलाचे आहे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options