Skip to content
स्तोत्रसंहिता ६०:८-१२

स्तोत्रसंहिता ६०:८-१२

८
मोआब माझे हात धुण्याचे गंगाळ आहे, आणि एदोमावर मी माझी पादत्राणे फेकेन; पलेशेथावर मी विजयाचा जयघोष करेन.”
९
मला तटबंदीच्या नगरात कोण आणेल? मला एदोम प्रांतात कोण नेईल?
१०
परमेश्वरा, तुम्हीच आम्हाला नाकारले आहे ना, आणि आता तुम्ही आमच्या सैन्याबरोबरही जात नाही?
११
शत्रूविरुद्ध तुम्ही आमचा पुरवठा करा, कारण मानवाचे साहाय्य व्यर्थ आहे.
१२
परमेश्वराच्या साहाय्याने आमचा विजय सुनिश्चित आहे, आणि तेच आमच्या शत्रूंना पायदळी तुडवतील.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options