Skip to content
स्तोत्रसंहिता ५४:६-७

स्तुती व उपकारस्तुतीची शपथ

स्तोत्रसंहिता ५४:६-७
६
मी स्वेच्छेने माझे यज्ञ तुम्हाला अर्पण करणार; याहवेह, तुमच्या नावाची महिमा मी गाईन, कारण तुमचे नाव उत्तम आहे.
७
तुम्ही मला माझ्या सर्व संकटातून सोडविले आहे, आणि माझ्या डोळ्यांनी माझ्या शत्रूंचा पराजय पहिला आहे.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options