Skip to content
स्तोत्रसंहिता ५४:४-५

देवाच्या मदतीचे आश्वासन

स्तोत्रसंहिता ५४:४-५
परंतु परमेश्वर निश्चितच माझे साहाय्यकर्ता आहेत; परमेश्वरच आहेत, जे मला मदत करतात.
माझ्या शत्रूंच्या दुष्ट कृत्त्यांचा मोबदला त्यांना मिळो; परमेश्वरा, तुम्ही आपल्या विश्वासूपणाने त्यांचा नाश करा.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options