मुख्य मजकुरावर जा
स्तोत्रसंहिता ४६:१-३

विश्वव्यापी गोंधळात देव आमचा आश्रय

स्तोत्रसंहिता ४६:१-३
संगीत दिग्दर्शकासाठी. कोरहाच्या मुलांची रचना. अलामोथ चालीवर आधारित. एक गीत. परमेश्वर आमचे आश्रय व सामर्थ्य आहेत; संकटात साहाय्य करण्यास ते सदा सिद्ध असतात.
पृथ्वी उलथीपालथी झाली आणि पर्वत सागराच्या हृदयात कोसळले,
सागरांच्या जलांनी गर्जना केल्या, आणि त्यांच्या प्रचंड कोलाहलाने पर्वत कंपित झाले, तरी आम्ही भिणार नाही. सेला
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options