Skip to content
स्तोत्रसंहिता ३०:८-१०

जीवन व दयेसाठी विनंती

स्तोत्रसंहिता ३०:८-१०
८
याहवेह मी तुमचा धावा केला, मी प्रभूला कृपेची विनवणी केली.
९
मी चिरनिद्रीत होण्यापासून मी अधोलोकात जाण्यापासून काय लाभ? माती तुमची स्तुती करेल काय? ती तुमच्या विश्वासूपणाची साक्ष देईल काय?
१०
याहवेह, माझे ऐका, मजवर दया करा; याहवेह मला साहाय्य करा.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options