Skip to content
स्तोत्रसंहिता ३०:११-१२

शोकाचे नृत्यात रूपांतर

स्तोत्रसंहिता ३०:११-१२
११
तुम्ही माझ्या शोकाचे रूपांतर हर्षनृत्यात केले. तुम्ही माझे शोकाचे गोणपाट काढून मला उल्हासाची वस्त्रे घातली,
१२
जेणेकरून मी शांत न राहता, माझ्या हृदयाने सदैव तुमची स्तुतिस्तोत्रे गात राहावे. याहवेह, माझ्या परमेश्वरा, मी सदासर्वकाळ तुमची प्रशंसा करीतच राहीन.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options