Skip to content
स्तोत्रसंहिता ३०:६-७

समृद्धी व गर्वाचा धोका

स्तोत्रसंहिता ३०:६-७
६
माझ्या भरभराटीच्या वेळी मी म्हणालो, “मी कधीही डगमगणार नाही.”
७
याहवेह, तुमच्या कृपेने मला बळकट पर्वताप्रमाणे स्थिर केले होते, परंतु तुम्ही आपले मुख लपविले, तेव्हा मी भयभीत झालो.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options