मुख्य मजकुरावर जा
स्तोत्रसंहिता २७:१-३

देव, प्रकाश व तारण यांवरील विश्वास

स्तोत्रसंहिता २७:१-३
दावीदाचे स्तोत्र. याहवेह माझे प्रकाश व माझे तारण आहेत— मी कोणाचे भय बाळगू? याहवेह माझ्या जीवनाचे दुर्ग आहेत— मला कोणाचे भय आहे?
जेव्हा वाईट लोक मला गिळण्यास माझ्यावर हल्ला करतील, तेव्हा माझे शत्रू व माझे विरोधकच अडखळतील आणि पडतील.
जरी सैन्याने मजभोवती वेढा घातला, तरी माझे अंतःकरण भयभीत होणार नाही; माझ्याविरुद्ध युद्ध जरी पेटले, तरी मी निश्चिंत राहीन.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options