Skip to content
स्तोत्रसंहिता २६:९-१२

स्तोत्रसंहिता २६:९-१२

पातकी लोकांसोबत माझ्या जीवाला, आणि रक्तपिपासू लोकांसोबत माझे प्राण घेऊ नका.
१०
त्यांच्या हातात दुष्ट योजना आहेत, त्यांचा उजवा हात लाचेने भरलेला आहे.
११
मी तर माझे जीवन निर्दोषतेने जगेन; मला मुक्त करा आणि माझ्यावर कृपा करा.
१२
माझे पाय सपाट जमिनीवर स्थिर आहेत; महासभेत मी याहवेहची जाहीरपणे स्तुती करेन.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options