Skip to content
स्तोत्रसंहिता २०:७-८

परमेश्वराच्या नावावर विश्वास

स्तोत्रसंहिता २०:७-८
७
कोणी रथांवर आणि कोणी घोड्यांवर भरवसा ठेवतात, परंतु आम्ही याहवेह आमच्या परमेश्वराच्या नावावर भरवसा ठेऊ.
८
ती कोसळतील आणि नाश पावतील, पण आम्ही उठू आणि बळकटपणे उभे राहू.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options