मुख्य मजकुरावर जा
स्तोत्रसंहिता १४८:७-१०

पृथ्वी व निसर्गाला आवाहन

स्तोत्रसंहिता १४८:७-१०
पृथ्वीवर याहवेहचेच स्तवन होवो, खोल महासागर व त्यातील समस्त विशालकाय प्राण्यांनो,
विजा व गारा, हिम व धुके, तसेच वादळी वारे, त्यांचे स्तवन करोत.
अहो पर्वतांनो व सर्व टेकड्यांनो, फळझाडे व समस्त गंधसरू,
१०
हिंस्र पशू आणि सर्व गुरे, सूक्ष्म जीव व उडणारे पक्षी,
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options