Skip to content
स्तोत्रसंहिता १३०:७-८

इस्राएलसाठी आशा व मुक्ती

स्तोत्रसंहिता १३०:७-८
हे इस्राएला, याहवेहची आशा धर, वात्सल्य याहवेहजवळच आहे; मनुष्यांचे संपूर्ण तारण त्यांच्याचकडेच आहे.
ते स्वतः खंडणी भरून इस्राएलला सर्व पापांपासून मुक्त करतील.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options