Skip to content
स्तोत्रसंहिता १३०:५-६

देवाच्या वचनाची धीराने वाट पाहणे

स्तोत्रसंहिता १३०:५-६
५
मोठ्या अपेक्षेने माझा जीव याहवेहची वाट पाहतो, आणि मी माझी आशा त्यांच्या वचनावर टाकली आहे.
६
पहारेकरी ज्या उत्कंठेने अरुणोदयाची वाट पाहतो, त्याहीपेक्षा अधिक उत्कंठेने मी माझ्या परमेश्वराची वाट पाहतो.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options