Skip to content
स्तोत्रसंहिता १२८:५-६

सियोनकडून व इस्राएलसाठी आशीर्वाद

स्तोत्रसंहिता १२८:५-६
याहवेह सीयोनातून तुला आशीर्वादित करो; तुझे आयुष्यभर तू यरुशलेमची समृद्धी बघशील.
नातवंडाचे सुख लाभेल इतके दीर्घ आयुष्य तुला मिळो— इस्राएलास शांती लाभो.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options