Skip to content
स्तोत्रसंहिता १२८:३-४

घरात व कुटुंबात समृद्धी

स्तोत्रसंहिता १२८:३-४
तुझी पत्नी तुझ्या घरात सफल द्राक्षवेलीसारखी होईल; तुझी मुले तुझ्या मेजाभोवती जैतुनाच्या रोपांसारखी होतील.
होय, याहवेहचे भय बाळगून त्यांच्यावर विश्वास ठेवणार्‍यांना हाच आशीर्वाद असणार.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options