Skip to content
स्तोत्रसंहिता १२०:२-४

स्तोत्रसंहिता १२०:२-४

२
हे याहवेह, असत्य बोलणार्‍या ओठांपासून व कपटी जिव्हेपासून माझा बचाव करा.
३
अगे कपटी जिभे, ते तुला काय करतील, आणखी तुला कशी वागणूक मिळेल?
४
ते तुला योद्ध्यांच्या तीक्ष्ण बाणांनी, केरसुणीच्या लाकडांच्या निखार्‍यांनी दंड करतील.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options